शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मानवी साखळीद्वारे कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:09 IST

धुळे :  परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, सुगावा प्रकाशनाचे तत्त्वनिष्ठ प्रकाशक व संपादक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक विलास वाघ यांना अनोखी ...

धुळे :  परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, सुगावा प्रकाशनाचे तत्त्वनिष्ठ प्रकाशक व संपादक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक विलास वाघ यांना अनोखी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.विलास वाघ यांचे पुणे येथे कोरना आजारामुळे नुकतेच निधन झाले. नवनिर्मिती संस्था धुळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील क्षेत्रकार्य विद्यार्थ्यांच्या वतीने धुळे शहरातील संतोषी माता चौक, बस स्टँड, गांधी पुतळा, धुळे महानगरपालिका या ठिकाणी कोरोना या आजाराविषयीची जाणीव जागृती करण्यात आली. नवनिर्मिती संस्थेच्या पथकाने प्रबोधनात्मक बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार केली. नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी गर्दीच्या ठिकाणी जात असताना तोंडाला मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर इतर वस्तूंना हात लावल्यानंतर तो हात नाकाला, तोंडाला डोळ्याला वारंवार लावण्याचे टाळा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा, घाबरून जाऊ नका पण जागरूक राहा, मीच माझा रक्षक, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी व्हा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे नागरिकांना आवाहन केले. या उपक्रमात नवनिर्मितीस संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे प्रा. राहुल आहेर, प्रकल्प समन्वयक निलेश पगारे, सुनिता पगार, नेतल जाधव, वैभव जगदेव, खुशाल साळुंके, नितीन साबळे , राजेंद्र खैरनार, प्रमोद शिरसाट उपस्थित होते. या उपक्रमाला कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसीलदार धुळे शहर सुचिता चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे