शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम अभियंत्याला पत्नीने घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 22:20 IST

वैभव नगरातील घटना : ४७ हजाराचा होता ऐवज

धुळे : फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असताना आता चक्क स्वत:च्या पत्नीने गंडा घालून दागिन्यांसह रोख असा ४६ हजार ५१८ रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना वैभव नगर भागात घडली. ती परत येत नसल्याचे लक्षात येताच शहर पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांनी पत्नी विरोधात फिर्याद दाखल केली.धुळे शहरातील वैभवनगरात मधुमंदार अपार्टमेंटमध्ये राहणारे सागर सतिष तायडे (३०) हे सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी ते पत्नी आणि आईसोबत वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी ऋतुजा हिने लग्नातील दागिन्यांसह त्यांच्या आईने विश्वासाने तिला तात्पुरता स्वरुपात वापरण्यासाठी दिलेले ४६ हजार ५१८ रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी पोत आणि माज्या पगारातील रोख १० हजार रुपये असा ऐवज घेऊन ती मला न सांगता निघून गेली आहे. ही घटना ११ एप्रिल आणि १७ जून २०१९ या दिवशी घडली आहे. तिने पुन्हा आपल्या घरी यावे यासाठी खूप प्रयत्न केले पण, तिच्याकडून कोणत्याही प्रकाचा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येत आहे. लबाडीच्या इराद्याने ती पळून गेली आहे.तिला परत आणण्याचे सर्व प्रयत्न संपल्यामुळे त्या सहायक अभियंत्याने शहर पोलीस ठाणे आपबिती कथन केली. त्यानुसार, स्वत:ची पत्नी ऋतुजा कमल राऊत (मायाकमल निवास, यशोधा नगर, अमरावती) हिच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सुनील पाठक घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे