शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसमावेशक बुथ रचना व शक्ती केंद्रे भाजपाची बलस्थाने : अनुप अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 22:25 IST

अनेकांची होती उपस्थिती

धुळे : जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली राजकीय पार्टी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य असल्याचा सर्व कार्यकर्त्यांनी अभिमान बाळगावा. भाजपाच्या विजयी घोडदौडीत बुथ रचना व शक्तीकेंद्र यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन धुळे महानगरातील आझाद नगर, पश्चिम देवपूर व पेठ विभाग मंडलाच्या बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पक्ष पदाधिकारी व नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या प्रमुख बैठकीत मार्गदर्शन करताना अनुप अग्रवाल यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात जनहितोपयोगी विविध योजना व सवलती विषयी जनजागृती करण्यासाठी व राज्यातील आघाडी सरकार प्रती असलेली असंतोषाची भावना आंदोलनाच्या रूपाने जनतेपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची असल्याचे अनुप अग्रवाल यांनी सांगितले. आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकासाठी बुथ रचने संदर्भात प्रदेश भाजपाच्या आदेशानुसार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकांचे प्रास्तविक बबन चौधरी, अमित भोसले, राहुल तारगे यांनी केले. बुथ रचना व शक्ती केंद्रे या संदर्भात महानगर संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर व सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, चंद्रकांत गुजराथी विस्तृत विवेचन केले. या बैठकीस प्रदेश कार्यकारीणी सदस्य भिमसिंग राजपूत यांनी संबोधित केले. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शाहू महाराज कलामंदिरात होणाऱ्या शिवगान स्पर्धेत स्थानिक कलावंतानी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन धुळे महानगर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रमुख राहुल बागुल यांनी केले. तसेच दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी स्व. दिनदयाळजी उपाध्याय यांच्या स्मुर्तीदिनी आयोजित केलेल्या समर्पण निधीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी जयश्री अहिरराव,प्रदीप कर्पे, नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, भगवान गवळी, अमृता पाटील, अजय अग्रवाल, अनिल थोरात, भिकन वराडे, कमलाकर अहिरराव, विनायक अहिरे, छोटू थोरात, अमोल धामणे आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे