शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी सोडविल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:05 IST

महापालिकेचा उपक्रम : काही भागात नियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समाधान

धुळे : कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये़ तसेच प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मंगळवारपासून महापौर आपल्या दारी या उपक्रमास सुरुवात केली. त्याअंगर्तत मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रभाग क्रंमाक १५ मध्ये गेले. यावेळी अनेकांनी महापौर सोनार यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला़ त्यातील काही समस्या महापौरांनी तातडीने सोडविल्या.शहरात सद्यस्थितीत निश्चीत केलेल्या पाणीपुरवठ्या नियोजन व वेळा पत्रकानुसार पाणी वितरण व्यवस्था सुरू आहे़ तथापि काही भागात पाणी वितरणात अडचणी निर्माण होत असल्याने व पाणी वितरणातील दिवस कमी करण्यासाठी महापौर चंद्रकांत सोनार यांनी मंगळवारी प्रभाग १५ मधील अशोक नगर जलकुंभ, कुमारनगर जलकुंभ, अशोक नगर, कृष्णकमल सोसायटी, उत्कर्ष कॉलनी, वसुंधरा नगर, महाविर कॉलनी, बाहूबली नगर, सत्यसाईबाबा कॉलनी आदी दिवसभर पाहणी करून माहिती घेतली़ मोगलाई, महालेनगर, फुले नगर येथील येथील पाईप लाईन जोडणीच्या कामाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्यात.साक्रीरोडवरील कुमारनगर भागात पाच दिवसाआड वेळापत्रकाप्रमाणे पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केल़े़महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्र्रथम पाणी सोडण्यात येणाºया ठिकाणापासून ते वितरण वाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यत असणाºया भागात समक्ष फिरून नागरिकांशी संवाद साधला़ पाणी वितरणाची परिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली़ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो़ त्या भागात काय उपाय-योजना करता येईल याची घटनास्थळी जावून शहनिशा करून अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले़ तसेच लिकेजेस, पाणी विरणाची वेळ याबाबत माहिती घेतली.या उपक्रमात महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक संजय जाधव, नगरसेविका योगिता बागुल, आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे, ओव्हरसियर सी़एम़ उगले़ निनाद पाटील, स्विय सहाय्यक बाळू मंगीडकर आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे