शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकता संशोधन कायदा रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:22 IST

धरणे आंदोलन : अल्पसंख्यांक नागरी हक्क संघर्ष समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

धुळे : केंद्र सरकारने संविधानातील मुलभूत हक्क असलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करीत नागरिकत्व संशोधन कायदा व एनआरसी प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्याक नागरी हक्क समितीतर्फे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.भारतीय संविधानाने समानतेचा अधिकार दिलेला असतांनाच केंद्र सरकार सत्तेच्या जोरावर संविधानाच्या आराखळ्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न करीत आहे़ एका धर्माच्या नागरिकांना लक्ष करून नागरिकता संशोधन कायदा व एनआरसी प्रक्रिया राबविली जाणारी जात आहे़ ती तत्काळ रद्द करावी, संसदेत उभे राहून देशाला खोटी व दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा़ तसेच जमिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान पोलीसांकडून झालेल्या अत्याचाराविरूध्द गुन्हे दाखल करून पोलिसांना निलंबीत करावे, १८ डिसेबर हा महाराष्ट्रात अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून राबविला जातो़ यानिमित्ताने राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात़ अशा विविध मागण्यासाठी क्यूमाईन क्लब येथे अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोनल करण्यात आले़ यावेळी अ‍ॅड़ जुबेर शेख, मुनाफ शेख, महेमुद्द मन्सुरी, मोहम्मद आमीर मोहम्मद, गफ्फार अन्सारी, सईद बेग, जाहिद हूसेन अन्सारी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे