शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची केवळ अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:30 IST

जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच जनजीवन सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. कन्टेन्मेन्ट झोन वगळता अन्य भागातील दुकाने सम- विषम पध्दतीने सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉटस?पवर फिरणा?्या ह्यपुन्हा लॉकडाऊनह्णच्या संदेशाकडे पूर्णत: दुर्लक्ष करून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, नियमितपणे मास्कचा वापर, योग्य शारीरिक अंतर ठेवावे, सॅनेटायझरचा नियमितपणे वापर आणि वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच जनजीवन सुरळीत होण्यासाठी पाच जून 2020 पासून विविध व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. मात्र, काल दुपारपासून व्हाट्सपवर पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचा संदेश फिरत आहे. तो निराधार आहे. सद्य:स्थितीत असा कोणताही निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य शासन यांनी अद्याप घेतलेला नाही व धुळे जिल्हा प्रशासन याबाबत वेळोवेळी व्यापारी लोकप्रतिनिधी व नागरिकांचे मिळणारे सहकार्य व उदभवणा?्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. असा कोणताही बदल करावयाचा असल्यास ते अधिकृतरित्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध माध्यमाकडे प्रसिद्धीसाठी देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, व कोरोना विरुद्धच्या लढ्यात सर्वांनी शासनाच्या सूचना पाळून जिल्हा प्रशासनास सवोर्तोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे