शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

भोरखेडाजवळील कारने दिली झाडाला धडक, २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 10:25 PM

अपघातात दोन जण जखमी : घटनास्थळी बघ्यांची गर्दी, पोलीस दाखल

ठळक मुद्देभरधाव कारमुळे नियंत्रण सुटलेझाडाला दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने येणाºया कारने झाडाला जोरदार धडक दिली़ या अपघातात कार फेकली गेल्याने चार जणांना जबर दुखापत झाली़ त्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी थाळनेर पोलिसात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे़ शिरपूरकडून चोपडा गावाकडे जाणाºया रोडवर भोरखेडा गाव आहे़ या गावानजिक एमएच ०६ एएस ४४५५ क्रमांकाची कार शिरपूरकडून चोपडाकडे जात होती़ कार वेगात असल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भोरखेडा गावाजवळील एका झाडाला या भरधाव वेगाने येणाºया कारने जोरदार धडक दिली़ धडक इतकी जबरदस्त होती की, झाडाचे तर नुकसान झाले शिवाय कार देखील उलट दिशेने बºयाच अंतरापर्यंत फेकली गेली़ या अपघातात जगदीश तुकाराम जाधव (५५), मोहन तुकाराम जाधव (४८), उर्मिला जगदीश जाधव (५०) आणि अनिता मोहन जाधव (४२) (सर्व रा़ पानसेमल जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या चौघांना दुखापत झाली आहे़ यातील जगदीश जाधव आणि मोहन जाधव यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ तर उर्वरीत दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी मनोज सुरेश चित्रकथी यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता थाळनेर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे़ घटनेचा पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात