शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा नगरसेवक आणा,  अन् धुळ्याचा महापाैर व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:30 IST

भ्रष्टाचारात सर्व सहभागी

धुळे :    राष्ट्रवादीला खिंडार पाडून भाजपाने महापालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली. महापाैर पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी महापाैर पदाची बाशिंग बांधून ठेवली आहे. सत्ताधारी पक्षाकडून जर विद्यमान नगरसेवकांना महापाैर पदाची संधी मिळत नसेल तर त्यांनी पंधरा नगरसेवक सोबत आणा, मी त्यांना महापाैर बनवितो, अशी खुली ऑफर आमदार फारूख शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील शासकीय विश्रामगृहात आमदार  फारूख शाह यांनी वर्षपुर्तीचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. महापाैर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापाैर होण्यासाठी भाजप व विरोधी पक्षाकडून फिल्डीग लावली जात आहे.  मनपात टक्केवारी -  लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याशिवाय मनपात कामे होत नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष बदनाम झाला आहे. नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने  अनेकवेळा  आयुक्त व अधिकाऱ्यांची चर्चा देखील झाली. मात्र त्यांनी माझ्या बाेलण्याकडे दुर्लक्ष केले.  त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.  सताधारी काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पंधरा नगरसेवक आणल्यास मनपात सत्तातंर होऊन एमआयएमची सत्ता बसू शकते. १५ नगरसेवक सोबत आणणाऱ्यास महापाैर पदाची संधी दिली जाईल.भ्रष्टाचारात सर्व सहभागीकोरोना काळात शासनाचा सर्व निधी  वापरण्याचा आदेश मनपाला देण्यात आला होता. मात्र मनपाने या काळात   ठेकेदाराला १४ कोटीची बिले अदा केली. या भ्रष्टाचारात  लोकप्रतिनिधीसह अधिकारी  सहभागी आहेत. याप्रकरणाची चाैकशी होण्यासाठी प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यासाठी धुळ्याचे जिल्हाधिकारी यांना चाैकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत केली जाणार आहे. आमदार  कुणाल पाटील यांचे  विकास कामांचे श्रेय चुकीचे जिल्हा रूग्णालयात शंभर खाटांचे प्रसृतीगृह व रूग्णालय सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्याकडे केली होती. निवेदनाची दखल घेत मंजुरीचे पत्र नाशिक उपसंचालक आरोग्य विभागाकडून माझ्या नावे पाठविण्यात आले आहे. त्यासाठी मी पाठपुरावा केलेला असतांना आमदार पाटील यांनी आपण मंजूर केल्याचा दावा करीत आहे. यासंदर्भात आमदार शाह यांनी मंजुरी पत्र आल्याचा खुलासा केला.तसेच एक वर्षात केलेली विविध विकास कामाची माहिती दिली.

टॅग्स :Dhuleधुळे