शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कासारेतील एकाला २५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 22:21 IST

मेडिकल दुकान करार : नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : नाशिक येथे मेडिकल दुकान करारात साक्री तालुक्यातील कासारे येथील एकाची २५ लाख रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकच्या एकाविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.साक्री तालुक्यातील कासारे येथील अनिल गोविंदराव चंद्रात्रे (५६) या शेतकऱ्याची सून स्वाती अक्षय चंद्रात्रे यांना मेडिकल सुरू करायचे होते. यासाठी त्यांच्याकडून नाशिक येथील प्रीतेश प्रकाश पारीख याने त्यांच्या बीइंग हेल्दी पॉलिक्लिनिक (५, टाउन स्वेअर अपार्टमेंट, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) येथे मेडिकल सुरू करण्यासाठी ६० महिन्यांच्या करारावर रोख २५ हजार रुपये आणि आरटीजीएसद्वारे २४ लाख ७५ हजार असे एकूण २५ लाख रुपये घेतले. पॉलिक्लिनिकमधील मेडिकल सहा ते सात महिने सुरू होते. नंतर ते बंद पडल्याने अटी व शर्थींचे उल्लंघन झाल्याचे चंद्रात्रे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दिलेले २५ लाख रुपये प्रीतेश पारीख याच्याकडे परत मागितले. तेव्हा त्यांनी २५ लाख रुपयांचे धनादेश दिले. परंतु पारीख याच्या खात्यात पैसे नसल्याने ते वटत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अनिल चंद्रात्रे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रीतेश पारीख याच्या विरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे