शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:11 IST

शिरपूर : आईला भेटण्यास आला असतांना घडली घटना

शिरपूर : तालुक्यातील जामन्यापाडा येथे ४० वर्षीय मोठा मुलगा आईला भेटायला आला होता़ त्याचा राग येवून सख्खा लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करून ठार केल्याची घटना घडली़४ रोजी संध्याकाळच्या सुमारास जामन्यापाडा गावात ही घटना घडली़ वांगऱ्या बठळया पावरा (३०) हा पत्नी नरम्याबाई व आई सायजाबाई हिच्यासह जामन्यापाडा येथे कुटुंबासह उदरनिर्वाह करतो़ वांगºया यास भिकला, जिकला व कांजºया असे ३ भाऊ आहेत़ भिकला व कांजºया हे दोघे गावात राहतात तर जिकला हा वºहाड ता़चोपडा जि़जळगांव येथे गेल्या ४-५ वर्षापासून त्याची पत्नी धोकीबाईसह दोघे उदरनिर्वाह करीत होता़४ रोजी वांगºया यांचे असरापाणी ता़वरला जि़बडवाणी येथील नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यामुळे तेथे जिकला व त्याची पत्नी धोकीबाई भेटलेत़ कार्यक्रम आटोपून ते दोघे पती-पत्नी जामन्यापाडा येथे आईला भेटण्यास निघून गेलेत़दरम्यान, सायंकाळी ६़३० वाजेच्या सुमारास जिकला व त्याची आई सायजाबाई हे दोघे गप्पामारीत असतांना वांगºया हा घरी पोहचला़ हातपाय धुत असतांना अचानक ओरडण्याचा आवाज आला, ते पाहण्यासाठी वांगºया हा घराबाहेर पडला़ त्यावेळी त्याचा तीन क्रमांकाचा भाऊ कांजºया पावरा (३२) याने दोन क्रमांकाचा भाऊ जिकला पावरा (४०) याच्या छातीवर सपासप चाकूने वार करीत असतांना तो हिसकाविण्याचा प्रयत्न करीत असतांना तो चाकू दाराजवळ सोडून शेताच्या दिशेने पळ काढला़ त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला़दरम्यान, जखमी अवस्थेत जिकला हा रक्तबंबांळ होवून बेशुध्द पडला होता़ त्यास उपचारासाठी येथे आणत असतांना त्याचा रस्त्यावरच मृत्यु झाला़ मयत अवस्थेत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़याबाबत वांगºया पावरा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जिकला बठळ्या पावरा हा पत्नीसह आई सायजाबाई वठडा पावरा हिला भेटण्यासाठी आला होता़ त्याचा राग आल्याने कांजºया बठळ्या पावरा (३२) याने मोठा भाऊ जिकला बठळ्या पावरा (४०) याच्याशी वाद घालून खून केल्याची घटना घडली़ याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ संशयित आरोपी फरार असून त्याचा शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत़ पुढील तपास सपोनि अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक वारे करीत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे