शिरपूर -मुबंई आग्रा महामार्ग वरील सांगवी गावाजवळ सेंधवाकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक एम एच १८ बिजी ८४९३ शिरपूरकडे येत असताना शनिवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहन चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक दुभाजकावर जाऊन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पुलाखाली जावून आदळला. यात वाहन चालक जखमी झाला आहे. याबाबत सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}