शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाच्या जयघोषात बालाजींचा रथोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 22:32 IST

भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले : परंपरा कायम, धुळ्यात दुपारी रथ पोहचला मंदिरात

शिरपूर : शहरातील १४५ वर्षाची परंपरा असलेल्या वरच्या गावातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे काढण्यात आलेल्या रथोत्सवाला खानदेशातील बालाजी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ही रथोत्सव यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, धुळ्यातही रथोत्सव पार पडला़ रथ पारंपारीक मार्गावरुन फिरुन गुरुवारी दुपारी १२ वाजता मंदिरात पोहचला़ गुरुवारी, सकाळी  रथोत्सवाची पूजा रथोत्सवाची महापूजा संत साहित्याचे अभ्यासक ह़भ़प़ डॉ़जयंत करंदीकर सोलापूरकर यांच्या हस्ते विविधत पूजा झाली़   यावेळी  लेझीम मंडळ तसेच विविध मंडळांनी सहभाग घेतला. सुशोभित व विद्युत रोषणाईने सजविलेला रथ व  त्याचबरोबर लेझींम, ढोल, बँन्ड यामुळे शोभा यात्रा आकर्षित ठरली. महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. मार्गावर ठिकठिकाणी भंडाराचा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बाळगोपाळांसह युवक-युवतीही रथ ओढत होते.  घोषणांनी परिसर दुमदुमुन निघाला. बालाजीला प्रसाद म्हणून केळी वाहली जात होती. रथ मार्गक्रमण करीत असतांना घरोघरी बालाजी रथाची आरती केली गेली. रस्त्याच्या दुर्तफा नागरीकांनी गर्दी केली होती. 

टॅग्स :Dhuleधुळे