शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील नगरसेवक पुत्राविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल

By admin | Updated: April 25, 2017 17:34 IST

व्हॉट्स अॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकुर टाकल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्यातही नगरसेवक पुत्र देवा सोनारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

 धुळे, दि.25 - व्हॉट्स अॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकुर टाकल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्यातही नगरसेवक पुत्र देवा सोनारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यात ग्रुप अॅडमीनचाही समावेश आह़े 

माजी महापौरांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री हा दुसरा गुन्हा दाखल झाला आह़े देवा सोनार व ग्रुप अॅडमिनविरूध्द आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 499, 509, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी करीत आहेत़ 
दरम्यान राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या तक्रारीवरूनही ग्रुपवर आक्षेपार्ह मॅसेज टाकल्याप्रकरणी सोमवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात देवा सोनारविरूध्द गुन्हा दाखल आहे.