शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चेष्टा-मस्करीवरून हाणामारी

By admin | Updated: March 17, 2017 00:16 IST

चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शदाबनगरात बुधवारी दुपारी चेष्टा-मस्करीवरून वाद होऊन दोन गटात हाणामारी झाली़

धुळे : शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शदाबनगरात बुधवारी दुपारी चेष्टा-मस्करीवरून वाद होऊन दोन गटात हाणामारी झाली़ त्यात परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याबाबत शेख हबीब शेख युसूफ (वय 57, रा़ शदाबनगर, बीएसएनएल ऑफीसजवळ, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाची अब्दुल नबी अब्दुल रहेमान मन्यार (रा़ शदाबनगर) याने चेष्टा-मस्करी केली़ त्याबाबत जाब विचारल्याचा राग येऊन त्यांना अब्दुल मन्यार याने हाताबुक्क्यांनी मारहाण केली़, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ परस्परविरोधात अब्दुल नबी अब्दुल रहेमान मन्यार यांच्या तक्रारीनुसार, शेख निसार याच्या पाठीवर थाप मारल्याचा राग आल्याने शेख हबीब शेख युनूस व शेख निसार शेख हबीब (रा़ शदाबनगर) या दोघांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े बोरीस येथे हाणामारीधुळे तालुक्यातील बोरीस येथे बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली़ याबाबत शिवाजी पीतांबर देवरे (वय 40, रा़ बोरीस) यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान शहाणा गिरासे हा गायीला पाहून आडवे-तिडवे बोलल्याच्या कारणावरून त्याला याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून त्याच्यासह भटू लालसिंग गिरासे, मनोज गिरासे (सर्व रा़ बोरीस) यांनी देवरे यांच्यासह इतरांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ या वेळी शिवाजी देवरे यांच्या मुलाचा मोबाइल खाली पडून गहाळ झाला़ याप्रकरणी शिवाजी देवरे यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े तसेच परस्परविरोधात शहाणाभाऊ लालसिंग गिरासे (वय 65 रा़ बोरीस) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाला शिवाजी पीतांबर देवरे, संगीता शिवाजी देवरे व पप्पू शिवाजी देवरे (रा़ बोरीस) या तिघांनी मुलीला आडवे-तिडवे का बोलत आहे, असे म्हणून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत़