शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाचे २ लाख

By admin | Updated: May 5, 2014 20:47 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तसेच गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा

Updateरेल्वे अपघात : अपघातस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणीमुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तसेच गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केली. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दुपारी रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर रोवाली येथे अपघातस्थळाची पाहणी केली. ज्येष्ठ रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली. अपघातातील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, कोकणचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आणि जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री जातीने केली. यावेळी त्यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण सोबत होत्या. (विशेष प्रतिनिधी)------------------------------------------------------------------------या अपघाताची चौकशी कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीतर्फे करण्यात येणार आहे.मध्य रेल्वे, कोकण रेल्वेचा समन्वय अधिक वाढावा म्हणून राज्य सरकार पुढाकार घेणार.प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक नागरिक वेळीच धाऊन गेल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा.रेल्वे सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलण्यासाठी मुख्यमंत्री रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार.-----------------------------------------------------------------------