धुळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्णांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:09 PM2020-07-05T12:09:20+5:302020-07-05T12:22:16+5:30

बाफना हॉस्पिटल : पोलिसात गुन्हा दाखल नाही

15 patients escape from Kovid Center in Dhule | धुळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्णांचे पलायन

धुळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्णांचे पलायन

Next

धुळे : धुळ्यातील नगावबारी परिसरातील बाफना हॉस्पिटल येथे कोविड केअर सेंटर आहे़ या ठिकाणी क्वारंटाईन केलेले १५ रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले आहे़ यात धुळे तालुक्यातील हेंकळवाडी गावातील ७ आणि मुकटी गावातील ८ रुग्णांचा समावेश आहे़ अशी तक्रार समोर आली असलीतरी यासंदर्भात पोलीस ठाण्यात मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही़

Web Title: 15 patients escape from Kovid Center in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे