धुळे - जिल्ह्यातील आणखी ११ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. धुळे शहरातील आणखी आठ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरात बुधवारी चार नवे रूग्ण आढळले आहेत. तसेच शिरपूर येथील एक व नेर येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ४५२ वर पोहोचली आहे
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}