तसेच सरचिटणीसपदी सिद्धेश्वर माने, अभिषेक पवार, अनिल बिराजदार, चिटणीस दिलीप सुरवसे, लोकेश बिराजदार, महादेव सलके, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, आर.आर. पाटील, जयश्री कलशेट्टी, तालुका प्रसिद्धिप्रमुख म्हणून प्रदीप सांगवे, विवेकानंद हंगरगे, मुरूम शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, भाजयुमो तालुकाध्यक्षपदी पंकज मोरे, सरचिटणीस आकाश जाधवर, गणेश डोंगरे, तालुका कोषाध्यक्ष देविदास चव्हाण, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुलोचना वेदपाठक, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष किसनराव पाटील, सरचिटणीस अरविंद फुगटे, भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष पप्पू घोडके, मागासवर्गीय मोर्चा तालुकाध्यक्ष गोविंद बोकले, अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष निसार शेख, विधी आघाडी तालुकाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, बुद्धिजीवी संयोजक सतीश साळुंके, व्यावसायिक आघाडी संयोजक महेश कलशेट्टी, सहकार आघाडी प्रवीण जाधव, माजी सैनिक आघाडी दयानंद पवार, भटके-विमुक्त आघाडी श्रीराम राठोड, डॉक्टर आघाडीचे डॉ. संतोष सनातन, व्यापार आघाडी कालिदास भोसले आदींची निवड झाली. नूतन पदाधिकारी व सदस्यांचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, अनिल धारूरकर, डॉ. कपिल महाजन, सुनील कुलकर्णी, दिलीप गौतम आदींनी काैतुक केले.
उमरगा तालुका भाजपा जम्बाे कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST
तसेच सरचिटणीसपदी सिद्धेश्वर माने, अभिषेक पवार, अनिल बिराजदार, चिटणीस दिलीप सुरवसे, लोकेश बिराजदार, महादेव सलके, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, ...
उमरगा तालुका भाजपा जम्बाे कार्यकारिणी जाहीर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}