शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने तीन माकडांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

साेनारी (जि. उस्मानाबाद) - परंडा तालुक्यातील साेनारी येथे विद्युत धक्का बसून तीन माकडांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ...

साेनारी (जि. उस्मानाबाद) - परंडा तालुक्यातील साेनारी येथे विद्युत धक्का बसून तीन माकडांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावातील भवानीनगर परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ नवीन ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात आले आहे. सदरील ट्रान्सफाॅर्मरवरून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नसला तरी वीज जाेडण्यात आलेली आहे. दरम्यान, मुख्य विद्युत लाईनपासून येणारी एक तार तुटून लाेखंडी खांबाला चिकटली हाेती. त्यामुळे ट्रान्सफाॅर्मरच्या लाेखंडी पाेलमध्ये विद्युतप्रवाह उतरला हाेता. याच लाेखंडी पाेलला माकडांचा स्पर्श झाल्याने जवळपास तीन माकडे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दगावली. दरम्यान, याच ट्रान्सफाॅर्मरपासून ग्रामस्थांचीही नेहमी ये-जा असते. ग्रामस्थ देवानंद दुबळे यांनी वेळीच हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याने अनर्थ टळला.