शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

सराफ, सुवर्णकारांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST

उमरगा : केंद्र शासनाने एचयुआयडी व सोने डिक्लेरेशन हा कायदा केला आहे. यामुळे सराफ व्यवसाय करताना अनेक अडचणी निर्माण ...

उमरगा : केंद्र शासनाने एचयुआयडी व सोने डिक्लेरेशन हा कायदा केला आहे. यामुळे सराफ व्यवसाय करताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी सराफ व्यापाऱ्यांनी सोमवारी या कायद्यास विरोध दर्शवित बंद पाळला तसेच या अनुषंगाने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारकडून कायद्यात जटिलता व गुंतागुंत करून सराफ व्यवसाय बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करत हा नियम केवळ ट्रॅकिंग, मेकॅनिसमसाठी शासंकीत असल्याने खरेदी-विक्रीस अडचणी निर्माण होऊन वेळ व पैसा वाया जाणार असल्याचे उमरगा येथील संघटनेने निवेदनात म्हटले आहे. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कौलकर, उपाध्यक्ष राजगोपाल काबरा, सचिव लवअंकुश पोतदार, रमेश पोतदार, अजय पोतदार, श्रीनिवास पोतदार, अशोक पोतदार, ऋषिकेश महामुनी, राहुल पवार, राहुल मिसाळ, अभिजित चन्ने, धनाजी माळी, बसवराज जेवळे, रवीकिरण पोतदार, पांडुरंग पाटील, विष्णू महामुनील राघवेंद्र माणिकवार, दिलीप पोतदार आदी उपस्थित होते.

भूममध्येही व्यापार बंद

भूम : एचयुआयडी व सोने डिक्लेरेशन या कायद्यांविरोधात भूम येथील सराफ संघटनेनेही एक दिवस व्यापार बंद ठेवले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना लेखी देण्यात आले. या निवेदनावर सराफ संघटना, व्यापारी पदाधिकारी व सदस्य यांच्या स्वाक्षरी आहेत.