लोहारा येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:11+5:302021-07-12T04:21:11+5:30

उस्मानाबाद : लोहारा येथे विविध विकास योजनांच्या कामाची आढावा बैठक घेण्यात आली. जि.प. सभापती दिग्विजय शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली ...

Review meeting at Lohara | लोहारा येथे आढावा बैठक

लोहारा येथे आढावा बैठक

उस्मानाबाद : लोहारा येथे विविध विकास योजनांच्या कामाची आढावा बैठक घेण्यात आली. जि.प. सभापती दिग्विजय शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीस सभापती दत्ता साळुंके, दत्ता देवळकर, जि.प. सदस्य साळवी, दीपक जवळगे, तोडकर, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण, बाधकाम, कृषी, पशुसंवर्धन या सर्व विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

उमरगा येथे आढावा बैठक

(फोटो : बीबीसी ११)

उस्मानाबाद : उमरगा पंचायत समितीत जि.प. सभापती दिग्विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याण, बाधकाम, कृषी, पशुसंवर्धन या सर्व विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस सभापती दत्ता साळुंके, दत्ता देवळकर, माजी सभापती अभय चालुक्य, जि.प. दीपक जवळगे, साळवी, हिरमुखे, पं.स. सभापती व उपसभापती, गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Review meeting at Lohara