शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

गवत कापण्याच्या वादातून गेला तरुणाचा बळी    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:56 PM

गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवताच्या चार पेंढ्यावरून एका  तरुणाचा असाच बळी गेला आहे. 

कोल्हापूर - कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कुरुकली (ता.करवीर) येथे भोगावती महाविद्यालयाच्या रस्त्यावर गवत कापण्याच्या वादातून धारदार कोयत्याने तरुणाचा खून झाला. किशोर साताप्पा पाटील (रा. कुरुकली ता. करवीर) असे मयताचे नाव आहे.गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवताच्या चार पेंढ्यावरून एका  तरुणाचा असाच बळी गेला आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेतील खूनी हल्ला करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलिस ठाण्यात हजर झाला. संशयित किरण आणि मयत किशोर यांच्यात हत्ती गवत कापण्यावरुन वाद झाल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. दोघेही कुरुकली गावचे आहेत. घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारे होते. मयत किशोर यांच्या मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वर्मी घाव बसले असल्याने त्याचा मृतदेह रक्ताने माखला होता. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार के.डी. माने यांच्यासह पोलिस दाखल झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर