शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना नराधम घरात घुसला अन् केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:58 IST

मुलीने पालकांसोबत जाऊन रातीबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देपीडित मुलगी बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाच नराधम घरात घुसला होता. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि सोबत येण्यास सांगितले. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी सुधामाला बेड्या ठोकल्या आहेत. 

भोपाळ - १५ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याने मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहरात खळबळ माजली आहे. रातीबड परिसरात एका ओळखीतील व्यक्तीनं घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. घरात कोणीही नसताना आरोपी त्याच संधीचा फायदा घेऊन घरात घुसला. त्यावेळी पीडित मुलगी अंघोळ करत होती. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. मुलीने पालकांसोबत जाऊन रातीबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव सुधामा असं आहे.पीडित मुलगी बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाच नराधम घरात घुसला होता. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि सोबत येण्यास सांगितले. त्यावर मुलीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत कोणास सांगितल्यास भयानक परिणाम होतील अशी धमकी त्याने तरुणीस दिली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबातील सदस्य घराकडे धावत येताच आरोपीने पळ काढला. आरोपी पीडित मुलगी राहत असलेल्या इमारतीत काम करतो. तिचे वडील देखील त्याच इमारतीत कामगार म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी तिचे पालक काही कामानिमित्त बाहेर गेले आणि भाऊ त्याच परिसरात राहणाऱ्या मित्राच्या घरी गेला. त्यावेळी घरी मुलगी एकटीच होती. मुलीने आठवीपर्यंत शिकून शाळा सोडली आहे. 

घडलेला सर्व प्रकार मुलीने आई - वडिलांना सांगितला. त्यानंतर रातीबड पोलीस ठाण्यात मुलीच्या आई - वडिलांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी सुधामाला बेड्या ठोकल्या आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

 

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई

 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश