शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

वाकड येथे अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 7:46 PM

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन एकाने वृद्धावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला.

हिंजवडी : अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन एकाने वृद्धावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथे मंगळवारी (दि. १८) ही घटना घडली. खुनाचा प्रयत्न म्हणून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी उर्फ विकास अडागळे (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी किरण शिवमूर्ती जाकते (वय ५८, सुदर्शन कॉलनी लेन १, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी किरण जाकते यांचे वडील घराजवळील दुकानासमोर झोपले होते. त्यावेळी आरोपी विकास अडागळे याने त्यांच्या अंगावर लघुशंका केली. फियार्दी जाकते यांच्या वडिलांनी याचा जाब विचारला. त्यामुळे आरोपी अडागळे याला राग आला. थांब तुला आता ठारच मारतो, अशी धमकी देत आरोपी अडागळे याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवत त्यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पाठीत मुक्कामार देऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस