शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 16:26 IST

पीडित महिला ही काम्माम येथेतील राहणारे असून ती नालगोंडा येथील होम केअर संस्थेमध्ये नर्स म्हणून काम करते.

ठळक मुद्देआरोपीने नर्सच्या मैत्रिणींशी फेसबुकवरुन मैत्री करण्यासाठी एक बनावट अकाउंट तयार करुन त्याचा वापर केल्याचा आरोप आहेसुरुवातीला आरोपीने नर्सला व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केले. परंतु, नर्सने त्याला प्रतिसाद दिला नाही.

हैदराबाद - तेलंगणाच्या वारंगलमध्ये एका व्यक्तीला नालगोंडा पोलिसांनीअटक केली आहे. हा व्यक्ती वॉर्डबॉयचे काम करतो. त्याने फेसबुकवर नर्सचे बनावट फेसबुक खातं उघडून तिचे न्यूड फोटो पाठविण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपीचे नाव परशा अखिल असं आहे. पीडित महिला ही काम्माम येथेतील राहणारे असून ती नालगोंडा येथील होम केअर संस्थेमध्ये नर्स म्हणून काम करते.आरोपीने नर्सच्या मैत्रिणींशी फेसबुकवरुन मैत्री करण्यासाठी एक बनावट अकाउंट तयार करुन त्याचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नर्सने पोलिसांना एक मेसेज पाठविण्याचा निर्णय घेतला. हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ दाखल घेत महिलेशी संपर्क साधला. पीडित नर्सने आरोपीचा मोबाइल नंबर पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल स्ट्रेस करून आरोपीचा शोध घेतला. आरोपी हा वारंगल येथील राहणार असून सिकंदराबाद येथील एका होम केअर संस्थेत वॉर्ड बॉय म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी हा वेगवेगळ्या नर्संना सतत भेटायचा आणि त्यांचे फोन नंबर घ्यायचा.सुरुवातीला आरोपीने नर्सला व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केले. परंतु, नर्सने त्याला प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल देखील केले. यावेळी व्हिडिओ कॉल आरोपीने केला. त्यावेळी नग्न अवस्थेत असल्याचे दिसताच नर्सने कॉल कट केला आहे. हे पाहून नर्सला जबर धक्का बसला. दरम्यान, आरोपीने हा कॉल रेकॉर्ड करून महिलेला पाठविला. आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार अखिलने अशाप्रकारे इतर ३० महिलांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आलं आहे. आणखी अनेक पीडित महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या नसतील असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध भा. दं. वि. च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

टॅग्स :MolestationविनयभंगWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकPoliceपोलिसArrestअटक