वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 18:08 IST2018-08-23T21:52:25+5:302018-08-24T18:08:39+5:30
आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलिस बुजवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला.

वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा
ठाणे - आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलिस बुजवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिस स्वत:च्या संपर्कातील एका व्यक्तींच्या सह्यायाने सिमेंट मिक्सरमधून खड्डा बुजवण्याकरता सिमेंट मिक्सचर टाकत होते. तर एक वाहतूक पोलीस हातात फावडा घेऊन त्याने सिमेंट खड्ड्यात भरत होते.