शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लुटले, पावणे चार लाखांची रोकड पळविली 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 4:00 PM

पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी जात असलेल्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ३ लाख ७० हजारांची रोकड लुटली.

तळेगाव स्टेशन : पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी जात असलेल्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ३ लाख ७० हजारांची रोकड लुटली. ही घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.८) सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव आंबी रस्त्यावर इंद्रायणी पुलाजवळ घडली.तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंब्रे येथे निवृत्ती शेटे यांचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर जमा झालेली रोकड पंपावरील कॅशियर आणि कर्मचारी असे दोघेजण पंजाब नॅशनल बँकेत जमा करण्यासाठी जात होते. तळेगाव आंबी रस्त्यावर इंद्रायणी पुलाजवळ असलेल्या साईरंग ढाब्यासमोर एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला आणि ३ लाख ७० हजार रुपयांची रोकड घेऊन आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. के. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल भोसले, पोलीस हवालदार सीताराम भवारी, विठ्ठल काळे, करीत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसPoliceपोलिसPetrol Pumpपेट्रोल पंपMONEYपैसा