शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार पीडितेने घेतला गळफास लावून, घरात लटकलेला सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:43 IST

Gangrape Case : मुलीचा मृतदेह तिच्या घराच्या गळफास लावून घेतल्याने लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी मृताच्या संपूर्ण घराची झडती घेतली आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेने आत्महत्या केली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह तिच्या घरातून ताब्यात घेतला. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना मुझफ्फरनगरमधील चांदपूर गावातील शाहपूर पोलीस ठाण्याची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेचा मृतदेह मंगळवारी तिच्या घरी आढळून आला. पीडितेने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सीओ विनय गौतम यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह तिच्या घराच्या गळफास लावून घेतल्याने लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी मृताच्या संपूर्ण घराची झडती घेतली आहे.पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती. त्यावेळी त्याचे वडील कामावर होते, तर आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांपूर्वी 2019 मध्ये मुलीवर 4 मुलांनी सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. सामूहिक बलात्कार करणारा मुख्य आरोपी सध्या तुरुंगात आहे.हरदोईमध्येही हे प्रकरण समोर आलेअसाच एक प्रकार 7 सप्टेंबर 2021 रोजी समोर आला होता. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून एका महिलेने गळफास लावून घेतला. गळफास लावून घेण्यापूर्वी महिलेने फेसबुकवर एक पोस्टही केली होती. पोस्टमध्ये महिलेने आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्याचे आवाहन केले होते. फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर काही वेळातच महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. आरोपी तरुण हा महिलेच्या घरातील रहिवासी असून तो सतत महिलेला त्रास देत होता. तरुणावर महिलेच्या घरात घुसून रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला परत जाण्याच्या मागणीसाठी बेदम मारहाण केली. महिलेची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण