शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 22:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अमृतसर येते क्वारंटाईम सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

ठळक मुद्देइब्राहिम जुबैर मोहम्मद हा अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता. अमेरिकेच्या न्यायालयाकडून दहशतवादी कारवायांसाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं.१९ मे रोजी या दहशतवाद्याला भारतात आणण्यात आलं.

नवी दिल्ली : तेलंगणातील ४० वर्षीय इंजिनिअरला अल कायदा या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी अमेरिकेने दोषी ठरविले आहे. आता अमेरिकेकडून या कुख्यात दहशतवाद्याला भारताकडे सोपवण्यात आलं आहे. इब्राहिम जुबैर मोहम्मद असं या दहशतवाद्याचं नाव आहे. १९ मे रोजी या दहशतवाद्याला भारतात आणण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अमृतसर येते क्वारंटाईम सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.इब्राहिम जुबैर मोहम्मद हा अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता. अमेरिकेच्या न्यायालयाकडून दहशतवादी कारवायांसाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं. २०११ मध्ये इब्राहिम जुबैर याला अमेरिकेकडून अटक करण्यात आलं. मुळचा तेलंगणातील असणारा हा इब्राहिम एक इंजिनिअरही आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये त्याने शिक्षा पूर्ण केली आहे. त्यानंतर आता त्याला भारताकडे सोपवण्यात आलं आहे.अमेरिकेत इब्राहिमला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्याचा भाऊ याह्या मोहम्मद याला न्यायाधीशाला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याप्रकरणी २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता भारतात इब्राहिमची चौकशी करण्यात येत असून देशातील दहशतवादी कारवायांशी त्याचा काही संबंध आहे का, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

टॅग्स :terroristदहशतवादीIndiaभारतAmericaअमेरिकाTelanganaतेलंगणा