शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांनी प्राशन केले विषारी औषध, तीन जणांचा मृत्यू

By बाळकृष्ण परब | Published: March 03, 2021 9:16 PM

Crime News : एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर आहे

बडोदा - गुजरातमधील बडोदा शहरात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Vadodara)मिळत असलेल्या माहितीनुसार हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. (Six members of the same family ingested poisonous, three Three Death in Gujarat)ही घटना बडोद्यामधील समा परिसरातील स्वाती सोसायटीमध्ये घडली आहे. येथील सहा जणांनी विषारी औषध पिऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. विषारी औषध प्राशन केल्यामुळे तीन जणांचा मृत्यू तर कुटुंबातील अन्य तीन अन्य लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

याबाबत बडोद्याचे एसीपी भारत राठोड यांनी सांगितले की, शेजाऱ्यांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. मात्र सध्यातरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर गंभीर अवस्थेत असलेल्या तीन जणांवर उपचार सुरू आहेत. 

सध्या या घटनेच्या खऱ्या कारणांचा खुलासा अद्याप झालेला नाही. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या लोकांच्या जबानीनंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत. मात्र सध्यातरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत पोलीस तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात