शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 16:38 IST

गोरखपूरनजीकच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यातच हा लज्जास्पद प्रकार घडला.

ठळक मुद्देभटनी पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव यांनी हे दुष्कृत्य केले. या घटनेनंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल महिलेने शूट केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशात देवरियामध्ये खाकी वर्दीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. देवरियामधील भटनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोर पोलीस अधिकाऱ्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खाकी वर्दीला पुन्हा डाग लागला आहे. ही खादीला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये घडली आहे. भटनी पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव यांनी हे दुष्कृत्य केले. या घटनेनंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  गोरखपूरनजीकच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यातच हा लज्जास्पद प्रकार घडला. पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव याच्याकडे एक महिला तक्रार नोंदवण्यासाठी आली. त्याचदरम्यान अधिकाऱ्याने या महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली असा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोरच पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या चेंबरमध्ये हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल महिलेने शूट केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच असाच गुन्हा घडला होता. एक महिला जमिनीच्या वादाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली असताना पोलिसाने अश्लील चाळे केले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

 

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

 

लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशsuspensionनिलंबनWomenमहिला