शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

धक्कादायक! २ वर्षाच्या चिमुकलीचे अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 8:51 PM

Rape : पीडित मुलीवर आता दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देलैंगिक शोषण करणाऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे २ वर्षीय चिमुकलीवर १४ वर्षाच्या मुलाने लैंगिक शोषण केले. पीडित मुलीवर आता दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, मुलाने तिच्याबरोबर टेरेसवर खेळत असताना तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडली तेव्हा चिमुकल्याची आई खालीच होती. मुलीची आई आणि आजोबांनी तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर ते गच्चीवर धावत आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलगा तेथून पळून गेला. लैंगिक शोषण करणाऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश