शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 20:03 IST

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

ठळक मुद्दे व्हायरल क्लिपमध्ये हे स्पष्ट झाले होते की, लाल पोशाख घातलेली एक महिला एका पुरुषासह कारच्या मागील सीटवर बसली असून या व्यतिरिक्त कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर एक व्यक्ती देखील दिसत आहे.यापूर्वी व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसत होता. वाहतूक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून काढला. हा व्हिडीओ १८ सेकंदाचा आहे. 

युनायटेड नेशन्सच्या (UN) अधिकाऱ्याने एका महिलेसह कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इजयारलची राजधानी तेल अवीव येथून हा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  व्हायरल क्लिपमध्ये हे स्पष्ट झाले होते की, लाल पोशाख घातलेली एक महिला एका पुरुषासह कारच्या मागील सीटवर बसली असून या व्यतिरिक्त कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर एक व्यक्ती देखील दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, UNने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीची ओळख पटविण्यात ते अगदी जवळ पोहचले होते आणि आता त्या व्यक्तींची ओळख पटली आहे. UNकडून सांगण्यात आले होते की, इजयारलमधील शांतता संघटनेच्या कर्मचार्‍यांवरही संशय व्यक्त केला जात होता. व्हिडिओ तेल अवीवमधील मुख्य रस्त्यावरचा आहे. यापूर्वी व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसत होता. वाहतूक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून काढला. हा व्हिडीओ १८ सेकंदाचा आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक म्हणाले की, १८ सेकंदाचा हा व्हिडिओ घृणास्पद आहे. आम्ही या कृत्याच्या विरोधात आहोत. अशी प्रकरणे यूएनच्या कर्मचार्‍यांद्वारे समोर आली आहेत. पुढे ते म्हणाले, "ही कार 'युनायटेड नेशन्स ट्रस सुपरव्हिझन ऑर्गनायझेशन'ची असल्याचे आतापर्यंत उघड झालेल्या माहितीवरून समजले आहे. कारमधील सेक्स दोन लोकांच्या संमतीने केले गेले होते किंवा त्यासाठी पैसे दिले गेले होते, याचा गांभीर्याने तपास करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसsuspensionनिलंबनcarकारUnited Statesअमेरिका