शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 8:57 PM

शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी येरवड्यात घडला.

पुणे (विमाननगर) : शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी येरवड्यात घडला. विवेक मनोज जाधव (वय १३ रा.जयप्रकाश नगर येरवडा) याने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक हा येरवड्यातील गेनबा मोझे विद्यालयात आठवीत शिकत होता. गुरुवारी सकाळी आई कामाला गेल्यानंतर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते.विवेकने वरच्या खोलीत जाऊन ओढणीच्या साह्याने लोखंडी बारला गळफास घेतला.वडिलांनी उठल्यानंतर वरच्या खोलीचा बंद दरवाजा ठोठावला.काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला.त्यावेळी विवेक गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.उपचारापूर्वीच त्याचा म्रृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषित केले.विवेक हा आई वडील व लहान भावासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जयप्रकाशनगर येथे भाड्याने राहत होता.आई वडील दोघेही सिक्युरिटीचे काम करतात. ११ डिसेंबर २०१८ पासून तो शाळेत आलेला नव्हता. त्याचा लहान भाऊ त्याच शाळेत शिकतो. तो आजारी असल्यामुळे शाळेत येत नव्हता अशी माहिती त्याच्या भावाने शिक्षकांना दिली होती. विवेक हा वर्गात हुशार होता. त्याने अचानक आत्महत्या कां केली याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिसSchoolशाळा