शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संग आयोजित करणाऱ्या आश्रमावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:11 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील ईश्वर प्रेम आश्रमात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संगचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देकोरोना महामारीत नागरिकांना सत्संगसाठी एकत्र जमाविल्याप्रकरणी आश्रमाच्या संगीता कारेरा, अशोक धसेजा, अनिता डींगारीया यांच्यासह ९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर : ईश्वर प्रेम आश्रमाने गोकुळ जन्माष्टमीचे औचित्य साधून सत्संगाचे आयोजन केल्या प्रकरणी हिललाईंन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सत्संगला १०० महिला व पुरुष सहभागी झाले असून कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील ईश्वर प्रेम आश्रमात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संगचे आयोजन केले होते. विनापरवाना आयोजित केलेल्या सत्संगाला १०० पेक्षा जास्त महिला व पुरुष सहभागी झाल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन विनापरवाना आयोजित केलेल्या सत्संग बाबत आश्रम चालकांना विचारणा केली. कोरोना महामारीत नागरिकांना सत्संगसाठी एकत्र जमाविल्याप्रकरणी आश्रमाच्या संगीता कारेरा, अशोक धसेजा, अनिता डींगारीया यांच्यासह ९ जणांविरोधात  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस