शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी बापाने 5 वर्षीय मुलाला इमारतीवरुन फेकले; खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने झेलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 18:04 IST

या घटनेनंतर लोकांनी आरोपीला बापाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

UP Crime News : उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या 5 वर्षीय मुलाला मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. सुदैवाने खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मुलाला आपल्या हातात झेलले आणि त्याचा जीव वाचवला. यानंतर लोकांनी आरोपी बापाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोपरी येथे राहणारा विनय प्रसादला अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. त्याचा 5 वर्षीय मुलगा लकी हर्नियाने त्रस्त होता, त्यामुळे त्याची आईने त्याला महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजमध्ये ऑपरेशनसाठी भरती केले होते. रविवारी सकाळी पती-पत्नीचे भांडण झाले, ज्यामुळे आरोपी बापाने मुलाला लघवी करण्याच्या बहाण्याने खिडकीजवळ नेले आणि खाली फेकले. सुदैवाने खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने त्या मुलाला हातात झेलले.

पोलिसांनी आरोपीला सोडलेयानंतर मुलाला तात्काळ इमर्जन्सी वॉर्डात नेले. तर, तिथे जमलेल्या लोकांनी आरोपी बापाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले की, आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे आरोपीला सोडून देण्यात आले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी