शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीला गुंगीचं औषध देऊन भावोजीने केला रेप, तिचं लग्न ठरलं तर अश्लील व्हिडीओ केला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 09:35 IST

तरूणीने सांगितले की, तिचा भावोजी अलवरचा राहणारा आहे.  फेब्रुवारीमध्ये आरोपी भावोजी यादराम तिला अलवरला घेऊन गेला होता.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका तरूणीने तिच्या भावोजी विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. तरूणीने आरोप केला की, तिच्या भावोजीने तिला गोडगोड बोलून आधी सोबत नेलं आणि नंतर नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. इतकेच नाही तर तिचा अश्लील व्हिडीओही काढला. त्यानंतर आरोपीने जे केलं सर्वांनाच धक्का बसणारं होतं.

जेव्हा तरूणीचं लग्न ठरलं तेव्हा आरोपीने तिचं लग्न मोडण्यासाठी त्याने तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. इतकेच काय तर तिचा व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीलाही पाठवला. असे सांगितले जात आहे की, २१ वर्षीय तरूणी बीए फायनल वर्षाची विद्यार्थिनी आहे. येत्या २७ एप्रिलला तिचं लग्न होणार होतं. (हे पण वाचा : हिप्नोटाइज करून महिलांचे दागिने लुटायचे, आई अन् मुलाला पोलिसांकडून अटक)

तरूणीने सांगितले की, तिचा भावोजी अलवरचा राहणारा आहे.  फेब्रुवारीमध्ये आरोपी भावोजी यादराम तिला अलवरला घेऊन गेला होता. अलवरला गेल्यावर तिच्यासोबत रेप केला आणि मोबाइलमध्ये तिचा अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तिला स्टेशनवर सोडून फरार झाला. आता जेव्हा तिचं लग्न होत आहे तर आरोपी भावोजीने तिचा व्हिडीओ व्हायरल केला. तसेच तिच्या होणाऱ्या पतीलाही तो व्हिडीओ पाठवला. 

पोलीस अधिकारी नरेंद्र सिंह राजावत यांनी सांगितले की, एका तरूणीने तिच्या भावोजी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने आरोप लावला आहे की, भावोजीने तिला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. आता तिचं लग्न ठरल्यावर त्याने तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानsexual harassmentलैंगिक छळ