शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा कार्यकर्ता चालवत होता हुक्का पार्लर, पोलिसांची घातली धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 21:21 IST

मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या सदनिकेवर धाड टाकली असता आतमध्ये कायद्याने बंदी असूनही तंबाकू मिश्रित हुक्क्याची नशा केली जात होती.

ठळक मुद्देपोलिसांनी वरून सुरेश अग्रवाल ( २२) , जितू मुलचंद गुप्ता ( ३१) , सलीम मेताफ शेख (२४) , अक्षय निर्मल कुमार त्रिवेदी ( २३) , साहिल अखतर खान ( १९), शहाबुद्दीन उर्फ सैफ इंतादूर रहमान ( २४) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या सदनिकेत चक्क भाजपा कार्यकर्ता हुक्का पार्लर चालवत असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे . तर भाजपा कार्यकर्ता मात्र पसार झाला आहे.भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील श्री सिद्धार्थ सोसायटीतील (श्री पाटण जैन मंडळ) सदनिका क्रमांक ८ मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या सदनिकेवर धाड टाकली असता आतमध्ये कायद्याने बंदी असूनही तंबाकू मिश्रित हुक्क्याची नशा केली जात होती.पोलिसांनी वरून सुरेश अग्रवाल ( २२) , जितू मुलचंद गुप्ता ( ३१) , सलीम मेताफ शेख (२४) , अक्षय निर्मल कुमार त्रिवेदी ( २३) , साहिल अखतर खान ( १९), शहाबुद्दीन उर्फ सैफ इंतादूर रहमान ( २४) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी भाईंदर भागातील  राहणारे आहेत .  तर हुक्का पार्लर चालवणारा म्होरक्या करण उर्फ राजा भरत जोशी रा.  त्रिवेणी अपार्टमेंट, भाईंदर हा पसार झाला आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजा हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. या भागातील रहिवाशी या हुक्का पार्लरमुळे त्रासले होते. पण बेकायदा हुक्का पार्लर चालवणारा भाजपा चा कार्यकर्ता असल्याने रहिवाशी घाबरून गप्प होते, असे रहिवाश्यांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा 

 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या

 

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

 

वापरलेले वैद्यकीय हातमोजे विकणारा अटकेत, गुन्हे शाखेची करावाई 

 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसbhayandarभाइंदरBJPभाजपा