शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सिलिंडरचा साठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 20:07 IST

३० सिलिंडर जप्त : पुरवठा विभागाची कारवाई

यवतमाळ - जिल्ह्याच्या पुसद येथील शेंबाळपिंपरी रोडवरील दिगांबर गुंजकर यांच्या जागेवरील दुकानात धाड घालून पुरवठा विभागाने सिलिंडरचा साठा पकडला. यात ३० रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आली.
शेंबाळपिंपरी रोडवरील दिगांबर गुंजकर यांच्या जागेवर लावलेल्या एका दुकानातून अनधिकृतपणे सिलिंडर वितरीत केले जात असल्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाला प्राप्त झाली. त्यावरून शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुरवठा विभागाने या दुकानावर धाड घातली. पुरवठा अधिकाºयांनी त्यांच्याकडे वितरणाची कागदपत्रे मागितली. मात्र कागदपत्रे उपलब्ध झाली नाही. सदर सिलिंडर पुरवठा श्रीरामपूर येथील गुंजकर एचपी गॅस एजंसीमार्फत केला जात असल्याचे आढळले. मात्र वितरणाचे ठिकाण अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणावरून सिलिंडर वितरणासाठी अधिकृतपणे संबंधित गॅस कंपनी अथवा तहसीलकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पुरवठा विभागाने ३० रिकामे सिलिंडर जप्त केले. ही कारवाई ३.३० वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी दिलीप सरगर व गजानन पंडितकर पंच म्हणून उपस्थित होते.  ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथील निरीक्षण अधिकारी व त्यांच्या चमूने पार पाडली.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरYavatmalयवतमाळ