शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:37 IST

फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या..

ठळक मुद्दे'आमदार अशोकबापू पवार युवा मंच' या नावाने फेसबुक ग्रुप सुरु

कोरेगाव भीमा: शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नावाने असलेल्या फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांची भावना दुखावून फेसबुक ग्रुपची बदनामी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.१७)सकाळी घडली आहे.मांडवगण फराटा (ता. शिरूर) राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धनंजय फराटे यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नावाने 'आमदार अशोकबापू पवार युवा मंच' या नावाने फेसबुक ग्रुप सुरु केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आहेत, आज सकाळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष अमित गव्हाणे यांनी फेसबुक पाहिले असता आबा गोरे नावाने फेसबुक खाते असलेल्या व्यक्तीने ‘आमदार अशोक पवार युवा मंच ’ या फेसबुक ग्रुपवर एक अश्लील व्हिडीओ टाकलेला दिसून आला. तसेच दुसरा १६ जून रोजी देखील सायंकाळी समाधान गायकवाड या व्यक्तीने देखील सदर फेसबुक ग्रुप वर अश्लील व्हिडिओ टाकला असल्याचे दिसून आले, यावेळी अमित गव्हाणे याने लगेचच राष्ट्रवादी काँंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना माहिती दिली, त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस पंडित दरेकर, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, कार्यकर्ते बाप्पुसाहेब हरगुडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले, याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कांँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष अमित मोहन गव्हाणे रा. डिंग्रजवाडी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आबा गोरे व समाधान गायकवाड (पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले असून ह्या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करत आहे.

टॅग्स :ShirurशिरुरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुक