शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 10:54 PM

चार दिवस हजेरी लावण्याची अट

ठळक मुद्देपत्नीनेच मारहाण आणि विनायभंगाची तक्रार नोंदविल्यानंतर तुरुंगाची हवा खाण्याची आलेली पाळी थोडक्यात जरी चुकली असली तरी सतत चार दिवस सकाळच्या वेळेत त्याला काणकोण पोलीस स्थानकावर  हजेरी देण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

मडगाव: काही दिवसांपूर्वीच ' साता जन्माचे सोबती' बनण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे आणि फिल्म प्रोड्युसर सॅम बॉम्बे यांच्या संबंधात लग्नाच्या केवळ एकविसाव्या दिवशी विनयभंग रुपी विघ्न आल्याने आता या मुंबईच्या प्रोड्युसरवर सध्या काणकोण पोलिस स्थानकाचे उंबरठे झिजविण्याची पाळी आली आहे.

पत्नीनेच मारहाण आणि विनायभंगाची तक्रार नोंदविल्यानंतर तुरुंगाची हवा खाण्याची आलेली पाळी थोडक्यात जरी चुकली असली तरी सतत चार दिवस सकाळच्या वेळेत त्याला काणकोण पोलीस स्थानकावर  हजेरी देण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

बुधवारी सकाळी त्याने पोलीस स्थानकावर हजेरी दिल्याची माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले उप निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी दिली. मंगळवारी रात्री त्याला रिमांडसाठी मडगाव येथे न्यायालयात आणले असता पोलिसांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी केली होती. पण न्या. शानुर अगदी यांनी त्याला जामीन मंजूर केला. एड. राजीव गोम्स यांनी त्याची बाजू मांडली. रात्री 9.30 वाजेपर्यंत हे कामकाज चालू होते.पूनम आणि सॅम हे दोघे मागचे कित्येक महिने एकामेकाच्या प्रेमात होते. दोन महिन्यापूर्वीच पूनमने आपल्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते.त्यावेळी सर्वांना धक्का बसला होता. 10 सप्टेंबर रोजी तिने आणखी एक धक्का देताना दहा दिवसांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबरला आपण सॅम बरोबर लग्नगाठ बांधल्याचे जाहीर करत आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिने साता जन्माचे सोबती बनल्याचा मेसेज टाकला होता.त्यानंतर एक ऍड फिल्म शूट करण्यासाठी ती दोघे आणखी काही फिल्म क्रू बरोबर 16 सप्टेंबर रोजी गोव्यात आले होते. पाळोळे काणकोण येथील ' सरोवर' या हॉटेलात ते उतरले होते. ही त्यांची बिझनेस कम हनिमून ट्रिप होती. सोमवारी काणकोण येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने शूटिंग बंद ठेवण्यात आले होते. त्या दिवशीच दुपारी त्या दोघांच्या मध्ये वाद सुरू झाला. यावेळी सॅमने आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केली आणि आपल्याला जिवंत मारण्याची धमकीही दिली असे पूनमने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

 

 

टॅग्स :Poonam Pandeyपूनम पांडेgoaगोवाPoliceपोलिसbollywoodबॉलिवूड