शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

नालासाेपाऱ्यातील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी मारला छापा; दहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 07:47 IST

नालासाेपारा पश्चिमेतील श्रीप्रस्था विभागातील ‘यशवंत गौरव’मधील सुंदरम् प्लाझा इमारतीच्या सदनिका क्रमांक १०३ मध्ये बॅसिन एक्सपोर्ट लिमिटेड नावाने २५ दिवसांपूर्वी हे काॅल सेंटर थाटले हाेते.

नालासोपारा : अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या बनावट काॅल सेंटरवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी छापा मारून दहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ९ लॅपटाॅप, ९ हेडफाेन हस्तगत केले आहेत.नालासाेपारा पश्चिमेतील श्रीप्रस्था विभागातील  ‘यशवंत गौरव’मधील सुंदरम् प्लाझा इमारतीच्या सदनिका क्रमांक १०३ मध्ये बॅसिन एक्सपोर्ट लिमिटेड नावाने २५ दिवसांपूर्वी हे काॅल सेंटर थाटले हाेते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना या कॉल सेंटरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई विरार परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता काॅल सेंटरवर छापा मारला. या वेळी प्रकाश बॅनर्जी (वय ३४), जयेश पडाया (२४), चंदन आमीन (२४), भरत भाटी (३०), ॐकार काळे (२०), सनीत कपाडे (२०), कोमल बघाडे (१९), मुस्कान हुसेन (१९), प्रांजल शिंदे (२८), चन्द्रेश विश्राम (२४) यांना ताब्यात घेतले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार