शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 21:14 IST

आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकुटुंबातील सदस्यांनी दफन केलेल्या १४ मुलीच्या मृत शरीरासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. १८ मे रोजी दुपारी काही मच्छीमारांनी आरोपी मुलीच्या शरीरावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहिले.

संशयास्पद मृत्यू झालेल्या आणि कुुटुंबीयांनी दफन केलेेल्या 14 वर्षीय मुलीच्या मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील पोलिसांनी एका 51 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे.

गावकऱ्यांनी १८ मे रोजी आरोपी अकान साकिया याला पकडले. “मुलीचा संशयास्पद परिस्थितीत १७ मे रोजी मृत्यू झाला आणि त्याच रात्री तिच्या कुटूंबियांनी गावाजवळ वाहणाऱ्या सिमेन नदीच्या जवळ दफन केले. "त्यावेळी थोडे गावकरीही उपस्थित होते,"  असे धनंजय घनवट, धेमाजीचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणाले.१८ मे रोजी दुपारी काही मच्छीमारांनी आरोपी मुलीच्या शरीरावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहिले. आरोपीने कबरी खोदून मृतदेह बाहेर काढला होता. त्याला पकडले गेले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. “आरोपी मानसिकदृष्ट्या वेडसर दिसत नाही परंतु तो मनोरुग्ण आहे. तो एक हिस्ट्रीशीटर देखील आहे, असे पुढेच घनवट म्हणाले.आरोपीने दोनदा लग्न केले होते आणि २०१८ मध्ये त्याच्या एका पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्याला दोषी ठरविण्यात आले आणि ते धेमाजी जेलमध्ये शिक्षा भोगत होते. पण कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे तुरुंगातून सोडण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मार्चच्या शेवटी त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. काहींनी असा आरोप केला आहे की, कदाचित त्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला असावा, ज्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे पुढे घनवट म्हणाले. मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन करून पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविला असून रिपोर्ट प्रलंबित आहे. “आरोपीने न्यायालयीन कोठडीत आपला गुन्हा कबूल केला आहे,” असे एसपी पुढे म्हणाले.आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तरुणीचा खून केला; मृतदेहाचे तुकडे दोन सुटकेसमध्ये भरून जंगलात टाकले

 

खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी 

 

वादग्रस्त ट्विट लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकAssamआसाम