शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

पॅरोलवर सुटलेला आरोपी झाला पसार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 9:53 PM

या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात फरार बाळारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.  

कल्याण - हत्येच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी बाळाराम म्हस्कर याला 3 जुलै रोजी 28 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी त्याने पुन्हा कारागृहात परतणे आवश्यक होते. मात्र, म्हस्कर या संधीचा फायदा घेत पसार झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात फरार बाळारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.  

कल्याण शीळ रोड  काटई गाव येथील शांतीनगर बंगला येथे राहणारा बाळाराम याला हत्येप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बाळारामची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता.याच दरम्यान 3 जुलै 2018 रोजी न्यायालयाने 28 दिवसांकरता पॅरोल मंजूर केला १ ऑगस्ट रोजी कारागृह हजर राहणे आवश्यक होते. मात्र, पॅरोलवर कारागृहाबाहेर आल्यानंतर तो पसार झाल्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात बाळाराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिसdombivaliडोंबिवली