White house shooting today: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात दोन राष्ट्रीय सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या देशातील नागरिकांबद्दल मोठे विधान केले आहे. ...
Haryana Crime News: बनावट पोलीस अधिकारी बनून सर्वसामान्यांना गंडा घातल्याच्या तसेच व्हिडीओ कॉलमध्ये अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट करून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता या बदमाशांनी चक्क पोलिस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा धक्कादा ...
गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या युवान थाई स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ग्राहक, मॅनेजर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करत थायलंडच्या तरुणींसह महिलांना ताब्यात घेतले. ...
देसाई गावाकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीमध्ये पुलाखाली एका बॅगेमध्ये २४ नाेव्हेंबर राेजी दुपारी ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती डायघर पाेलिसांना मिळाली ...
राजू छिब्बेर यांना २० ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान अज्ञात क्रमांकावरून फोन आला. ‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवा, मी दुप्पट करून देतो‘, असे सांगून त्यांच्याकडून काही दिवसांतच विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले. ...
ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ...