लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्येच्या कटात बीडमधून दोघे ताब्यात; मनोज जरांगेंनी इशारा देत केला मोठा खुलासा... - Marathi News | Manoj Jarange made a big revelation about the murder conspiracy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हत्येच्या कटात बीडमधून दोघे ताब्यात; मनोज जरांगेंनी इशारा देत केला मोठा खुलासा...

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने रात्री उशिरा बीडमध्ये धडक देऊन दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले ...

Kolhapur Kalamba Jail: गांजा, मोबाइलनंतर आता पिस्तुलांचे आव्हान; गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय - Marathi News | After ganja and mobile phones now the challenge of pistols in Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Kalamba Jail: गांजा, मोबाइलनंतर आता पिस्तुलांचे आव्हान; गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ...

8 मिनिटांत 900 कोटींची चोरी; कमकुवत पासवर्डमुळे झाली सर्वात मोठी चोरी, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | Rs 900 crores stolen in 8 minutes; biggest theft happened due to weak password, know the case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :8 मिनिटांत 900 कोटींची चोरी; कमकुवत पासवर्डमुळे झाली सर्वात मोठी चोरी, जाणून घ्या प्रकरण...

या चोरीच्या घटनेची जगभरात चर्चा सुरू आहे. ...

सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप - Marathi News | The boy was found dead within the school premises, her sister Tadu Lunia share video and allegation on school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप

आज मी माझा भाऊ गमावला, जर आपण आता योग्य पावले उचलली नाहीत तर उद्या दुसऱ्या कोणाला तरी याच संकटाचा सामना करावा लागू शकतो असं तिने सांगितले. ...

सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले - Marathi News | Victim of trolling on social media; Young man Mahesh Aade in viral video ends life after getting fed up with harassment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ...

चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक - Marathi News | Angry husband cuts off wife's nose with a blade because she talked to another young man on the street | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक

पतीने दुसऱ्या एका तरुणाशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून पत्नीचे नाक ब्लेडने कापून टाकले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ...

Parabhani: मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात - Marathi News | Parabhani: Gram Panchayat officer caught accepting a bribe of Rs 1,000 for a death certificate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात

याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू - Marathi News | Husband came home drunk had a fight with wife and son died in the beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू

कीटकनाशक औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले होते, सखोल तपास केल्यावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला ...

पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड - Marathi News | Shocking reason revealed: Father-son murder, accident faked to destroy evidence | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड

आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. ...