गजानन मारणे हा जावळी तालुक्यातील मेढा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर ती सातारा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार मेढा पोलिसांनी बाजारपेठ रस्त्यावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केली होती. ...
Ayesha Suicide: अहमदाबाद येथे आत्महत्या केलेल्या आयशाचं शेवटचं पत्र तिच्या वडिलांनी कोर्टासमोर सादर केले, या पत्रात तिने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सगळंकाही लिहिलं होतं. ...
मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. हिरेन यांचे पुन्हा शवविच्छेदन करावे, असा आग्रह त्यांच्या कुटुंबीयांनी धरला होता. मात्र सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी कुटुंबाने दर्शवली. ...
पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या या कुटुंबातील सर्व सदस्यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ...
BJP MP Kaushal Kishore son shot updates : उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याने स्वत:वर हल्ला करवून गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली होती. ...