लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र - Marathi News | Sameer Wankhede: No action should be taken against me, Sameer Wankhede's request letter to Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र

Sameer wankhede's Letter to Mumbai Police commissioner : उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी यासंदर्भात ही बाब आधीच महानिदेशक, एनसीबीकडे पत्राद्वारे आवश्यक कारवाईसाठी पाठवली आहे. ...

समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक - Marathi News | There is no fact in Sameer Wankhede spying case; That is what the Director General of Police says | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

Sameer Wankhede : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली होती.   ...

तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून - Marathi News | The mother, who complained that her three-month-old daughter had been abducted, killed the girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून

आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला व त्यानंतर १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ...

स्टेट बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी भुसावळातील सहा जणांना अटक - Marathi News | Six arrested in Bhusawal in state bank fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टेट बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी भुसावळातील सहा जणांना अटक

Crime News : तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल होता. ...

मनोविकारतज्ञ महिलेने सोशल मीडियावरून केली सोसायटी चेअरमनची बदनामी; पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | psychiatrist women defamation society chairman on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोविकारतज्ञ महिलेने सोशल मीडियावरून केली सोसायटी चेअरमनची बदनामी; पुण्यातील खळबळजनक प्रकार

डॉक्टर असलेल्या महिलेने चक्क सोसायटीच्या चेअरमनच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट काढून त्याची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

माॅर्निक वाॅकला गेलेल्या  महिलेचे गंठण पळविले; चोरट्याने पत्ता विचारण्याचा केला होता बहाणा - Marathi News | Snatched the knot of a woman who had gone to morning Walk; The thief had made a lure to ask for an address | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माॅर्निक वाॅकला गेलेल्या  महिलेचे गंठण पळविले; चोरट्याने पत्ता विचारण्याचा केला होता बहाणा

Chain Snatching Case : टाेळी सक्रिय : घरफाेडी, दुचाकी चाेरीचे प्रमाण वाढले ...

"तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा     - Marathi News | "If you don't quit, I'll kill you", man was killed by a young man after dispute in dombivli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा    

Murder Case :मच्छी विक्रीच्या व्यवसायावरून वाद, धमकावणाऱ्याची हत्या; आरोपीला अटक ...

Accident: अंधारात बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मुत्यू - Marathi News | senior citizen dies after slipping on embankment in darkness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: अंधारात बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मुत्यू

खेड तालुक्यातील साबुर्डी येथे केटीवेअर बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्यामुळे जेष्ठ नागरिकाचा मुत्यू झाला आहे. ...

Cruise Drugs Case :समीर वानखेडेंवर २५ कोटींचा बॉम्ब टाकणारा प्रभाकर साईल नेमका आहे तरी कोण? - Marathi News | Cruise Drugs Case : Who exactly is Prabhakar Sail who dropped a bomb worth Rs 25 crore on Sameer Wankhede? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cruise Drugs Case :समीर वानखेडेंवर २५ कोटींचा बॉम्ब टाकणारा प्रभाकर साईल नेमका आहे तरी कोण?

Cruise Drugs Case : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...