लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन - Marathi News | Wife's Lover threatens him, husband dies under mysterious circumstances in Banda UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन

मृत युवक त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मात्र पत्नी प्रियकरासोबत राहत होती. एकेदिवशी पत्नीच्या प्रियकराने पतीला फोन करून धमकी दिली. ...

ऑनलाइन गेमचा नाद, पैशांसाठी आईची हत्या; सावत्र मुलासह पित्याला अटक, परस्पर अंत्यविधी केला - Marathi News | mother murdered for money over online game father arrested along with stepson held mutual funeral | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑनलाइन गेमचा नाद, पैशांसाठी आईची हत्या; सावत्र मुलासह पित्याला अटक, परस्पर अंत्यविधी केला

आशिया खुसरू असे महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी पतीसह सावत्र मुलाला अटक केली.  ...

धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण! - Marathi News | Shocking! Girls sexually abused by the manager at a residential sports academy in Jalna! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण!

सीसीटीव्ही नसलेल्या भागात नेऊन मुलींचे शोषण; जालन्यात क्रीडा प्रबोधिनीचा व्यवस्थापक अटकेत, पीडित मुलींच्या तक्रारीनंतर प्रकरण समोर ...

२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण... - Marathi News | Dheeraj Kansal, a young man from Delhi, committed suicide due to loneliness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...

पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तिथे बेडवर धीरजचा मृतदेह पडला होता.  ...

"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं... - Marathi News | Husband kills wife in Andhra Pradesh over police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

कोंथमुरुच्या उषाराणीचं १० वर्षापूर्वी गिड्डुगुटुरच्या वेमागिरी माणिक्यमसोबत लग्न झाले होते. वेमागिरीने आयुष्यभर पत्नीची साथ देण्याचं वचन दिले होते. ...

भामट्यांना बँक खाते पुरविणारा जाळ्यात; संशयित खात्याविरुद्ध भारतात १०६ गुन्हे दाखल - Marathi News | bank account provider to scammers caught 106 cases registered in India against suspected accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भामट्यांना बँक खाते पुरविणारा जाळ्यात; संशयित खात्याविरुद्ध भारतात १०६ गुन्हे दाखल

तो ठाण्याच्या कशेळी येथील रहिवासी आहे. ...

हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले... - Marathi News | IT engineer commits suicide by jumping from building in Hinjewadi, leaves a note... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

हिंजवडी फेज एक येथील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका २३ वर्षीय अभियंता तरुणाने आत्महत्या केली. ...

Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार! - Marathi News | Mumbai Crime: 32-Year-Old Woman Shot In Hand While Grocery Shopping In Dharavi, Case Filed Against Unknown Assailant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

Dharavi Shot: धारावी येथील ९० फिट रोडवर रविवारी ही घटना घडली. ...

‘तू दहशतवादी आहेस’ असे म्हणत अफगाणिस्तानमधील व्यापाऱ्यावर हल्ला - Marathi News | Businessman in Afghanistan attacked, saying 'you are a terrorist' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तू दहशतवादी आहेस’ असे म्हणत अफगाणिस्तानमधील व्यापाऱ्यावर हल्ला

नागपूर: अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...