शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पार्थो दासगुप्ताने डिलीट केलेले एक हजार स्क्रीनशॉट गुन्हे शाखेच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 00:28 IST

लवकरच आणखी एक पुरवणी आरोपपत्र होणार दाखल

मुंबई : टीआरपी घोटाळा उघड होताच बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ताने रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतचे व्हॉटस्ॲप संवाद डिलीट केले. त्यात, दासगुप्ता यांनी डिलीट केलेले एक हजारांहून अधिक स्क्रीनशॉट सीआययूच्या हाती लागले आहेत. त्यानुसार या प्रकरणात लवकरच आणखीन एक पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

यापूर्वी दासगुप्ता यांच्या मोबाईलमधून गोस्वामी यांच्या सोबतचे व्हॉटस्अ‍ॅप संवाद हाती लागले. मात्र, यातील बराचसा भाग डिलीट केल्यामुळे तो अर्धवट होता. हे डिलीट केलेले साहित्य पुन्हा मिळविण्यास सीआययूला यश आले आहे. त्यात दासगुप्ता यांना संवादाचे स्क्रीनशॉट काढण्याची सवय होती. टीआरपी घोटाळा उघड होताच, त्यांनी हे स्क्रीनशॉट डिलीट केले. असे एक हजारांहून अधिक स्क्रीनशॉट गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. यातील काही पुरावे म्हणून नवीन पुरवणी आरोपपत्रात जोडण्यात येणार असल्याचेही सीआययूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अन्य पुराव्यांचाही यात समावेश असणार आहे.

पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती ठीकपार्थो दासगुप्ता याची प्रकृती चांगली असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. तळोजा कारागृहात दासगुप्ता याची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्या. पी. डी. नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठाला दिली.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीMumbai policeमुंबई पोलीस